PM मोदींनी घेतली कोरोनाची लस ते आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; ठळक बातम्या क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरेन बफे यांच्याकडूनही अनेक मोठ्या चुका होतात. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उद्योग आणि सेवा क्षेत्र लॉकडाउनच्या पहिल्या दोन झटक्यांतून अजूनही सावरलेले नाही.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोनाची लस घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोनाची लस घेतली आहे. म्यानमारमध्ये सैन्याने केलेल्या सत्तापालटाविरोधात नागरिक निदर्शने करत आहेत. जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरेन बफे यांच्याकडूनही अनेक मोठ्या चुका होतात. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उद्योग आणि सेवा क्षेत्र लॉकडाउनच्या पहिल्या दोन झटक्यांतून अजूनही सावरलेले नाही.

वाराणसी : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. आजवरच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवर या किंमती गेलेल्या आहेत. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोनाची लस घेतली आहे. नवी दिल्लीमधील AIIMS मध्ये ही लस त्यांनी घेतली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस त्यांनी घेतली आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त असणाऱ्या मलाला युसूफजाईने रविवारी म्हटलंय की, मला भारत आणि पाकिस्तान 'चांगले मित्र' बनलेले पहायचे आहे. वाचा सविस्तर

यांगून- म्यानमारमध्ये सैन्याने केलेल्या सत्तापालटाविरोधात नागरिक निदर्शने करत आहेत. रविवारी निदर्शने करणाऱ्या लोकांवर सैन्याने गोळ्या चालवल्याचा प्रकार घडला. वाचा सविस्तर

जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरेन बफे यांच्याकडूनही अनेक मोठ्या चुका होतात. शिवाय ते वॉरेन बफे असल्याने त्यांच्या छोट्या चुका मोठ्या नुकसानीच्या ठरतात. वाचा सविस्तर
 

मुंबई: विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. संजय राठोड यांचा राजीनामा जरी घेतला असला तरी विरोधक पहिल्या दिवशीच सरकारला विविध मुद्दयांवर घेरताना पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उद्योग आणि सेवा क्षेत्र लॉकडाउनच्या पहिल्या दोन झटक्यांतून अजूनही सावरलेले नाही. त्यातच पुन्हा निर्बंध आले तर, अर्थचक्रावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.वाचा सविस्तर

नागपूर : आज मार्च महिन्याची पहिली तारीख. या महिन्यात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संप पुकारला आहे. यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. वाचा सविस्तर
 

करमाळा (सोलापूर) : उजनी धरणात बोट उलटून अकलूज येथील बाप - लेकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 28) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वांगी नंबर दोन व वांगी नंबर तीनच्या दरम्यान श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जॅकवेलजवळ घडली. वाचा सविस्तर

नाशिक : गेल्‍या वर्षी जिल्ह्यात कोरोना रुग्‍ण आढळण्याचे प्रमाण उच्चांकावर होते. त् ‍यावेळी वयाच्‍या साठ वर्षांपुढील बाधितांची संख्या लक्षणीय आढळली होती. नोव्‍हेंबर २०२० पासून रुग्‍णसंख्या घटण्यास सुरवात झाली होती. वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi Corona vaccine budget session today PMC Budget Myanmar petrol price