मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलणार ते राखी सावंतच्या आयुष्यावर येणार 'बायोपिक'; वाचा एकाच क्लीकवर

टीम ई-सकाळ
Saturday, 6 March 2021

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एक क्लिकवर
 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा विचार साहित्य महामंडळाकडून सुरु आहे. ते  आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केला आहे. तसेच कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र असणे हे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

 1. नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलणार; लवकरच होणार अधिकृत घोषणा...
  वाचा सविस्तर
   
 2. नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण, केएमपी एक्स्प्रेस वेवर 5 तास नाकाबंदी...वाचा सविस्तर
   
 3. कोलकाता : Corona Vaccine सर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो हटवा, निवडणूक आयोगाचा आदेश...वाचा सविस्तर
   
 4. नवी दिल्ली : न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; पत्नी, मुलांसह आई-वडिलांचाही पतीच्या उत्पन्नात वाटा...वाचा सविस्तर
   
 5. औरंगाबाद : सोमवारपासून औरंगाबाद शहरात दहा दिवस कडक लॉकडाऊन?...वाचा सविस्तर
   
 6. नागपूर : पाचही जिल्हा परिषदेतील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द, नव्याने निवडणूक घेण्याचे आयोगाचे आदेश...वाचा सविस्तर
   
 7. मुंबई : मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटला कुणाला भेटायला गेलेले, महत्त्वाची माहिती आता आली समोर...वाचा सविस्तर
   
 8. वॉशिंग्टन : धोक्याची घंटा ! जगातील दोन देशांमध्येच आहेत 30 टक्के नवीन रुग्ण...वाचा सविस्तर
   
 9. मनोरंजन : राखी सावंतच्या आयुष्यावर 'बायोपिक'; जावेद अख्तर लिहिणार 'स्क्रिप्ट'...वाचा सविस्तर 
   
 10. मनोरंजन : बाई, बघा आता, पॅरिसमध्ये बंगला, घरात पाच कोटींची कॅश...वाचा सविस्तर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postponement of Marathi Sahitya Sammelan and will be a biopic on the life of Rakhi Sawant