esakal | भाजपकडे सत्ता गेल्यावर धार्मिक तेढ वाढली ते दीड वर्षाच्या मुलासोबत महिला कर्मचारी ड्यूटीवर. ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

Ruling party bjp created Religious rift  said Sharad pawar Chandigarh Traffic Constable with Baby

चंदीगड ट्रॅफिक पोलिसातील महिला कॉन्स्टेबल प्रियंका चंदीगड सेक्टरच्या 15-23 चौकात आपली ड्यूटी करत होत्या.

भाजपकडे सत्ता गेल्यावर धार्मिक तेढ वाढली ते दीड वर्षाच्या मुलासोबत महिला कर्मचारी ड्यूटीवर. ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कोलकाता येथील ब्रिगेड मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पवार म्हणाले, "पंतप्रधानांना परदेशात जाण्यासाठी वेळ आहे. आज पश्चिम बंगालमध्ये जाण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ आहे मात्र, देशाच्या राजधानीजवळ २० किमी अंतरावर गेल्या १०० दिवसांपासून आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. ४० ते ४५ दिवसानंतर कोंबडीची पूर्ण वाढ होते. त्यानंतर कंपनीचे लोक कोंबड्या घेऊन जातात. पशु खाद्याचे व औषधांचे दर वाढले आहेत. चंदीगड ट्रॅफिक पोलिसातील महिला कॉन्स्टेबल प्रियंका चंदीगड सेक्टरच्या 15-23 चौकात आपली ड्यूटी करत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे दीड वर्षाचे बाळ सुद्धा होते. द डर्टी पिक्चर मधून विद्याला घवघवीत यश मिळालं होतं. त्या चित्रपटानं तिला ग्लॅमर दिलं. मोठी प्रसिध्दीही मिळवून दिली. दाक्षिणात्य सिनेमातील सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. 


देश - भाजप फक्त घोषणांवर नाही, तर घोषांच्या अंमलबजावणी करण्यात विश्वास ठेवते. आणि तेदेखील दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करते,'' असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.  वाचा सविस्तर -

देश - केंद्राची सत्ता भाजपच्या हातात गेल्यानंतर देशात धार्मिक तेढ वाढल्याचा आरोपही यावेळी शरद पवार यांनी केला. वाचा सविस्तर -

देश - कोणाचं नशीब कधी आणि कुठे चमकेल, याचा काही नेम नसतो. असाच प्रकार मुळच्या पश्चिम बंगाल, पण सध्या केरळमध्ये काम करणाऱ्या एका मजुरासोबत घडून आला आहे. वाचा सविस्तर -

देश - चंदीगडमध्ये शुक्रवारी ट्रॅफिक पोलिसमधील एक महिला कॉन्स्टेबल आपल्या दीड वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आपली ड्यूटी बजावताना दिसून आली. वाचा सविस्तर -


ग्लोबल - भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेसमोर मांडलेला प्रस्ताव मान्य करु नये, अशी विनंती अमेरिकेच्या चार खासदारांनी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना केली आहे. वाचा सविस्तर -

महाराष्ट्र - राज्यातील महिला राजकारणी आणि महिला आमदारही यात मागे नाहीत, त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. वाचा सविस्तर -

पुणे - खरेदीचे बाजारभाव प्रतिकिलो शंभरी ओलांडतील, अशी माहिती घाऊक खरेदीदारांकडून व्यक्त केली जात आहे. पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली आहे. वाचा सविस्तर -

मनोरंजन - मला जाऊ द्या घरी वाजले की बारा या लावणीवर त्यानं केलेलं नृत्य कमालीचं सुंदर झाले आहे. सोशल मीडियावरुन त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. वाचा सविस्तर -

मनोरंजन - माझे सर्व महिलांना सांगणे आहे की त्यांनी हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला पाहिजे. त्याची गरज आहे. वाचा सविस्तर -

मनोरंजन - विद्याच्या अभिनयाची गोष्टच वेगळी आहे. तिचा अभिनय पाहणे हा एक वेगळा आनंद असल्याची भावना तिच्या चाहत्यांची आहे. मागील वर्षी तिचा शकुंतला देवी चित्रपट प्रसिध्द झाला होता. वाचा सविस्तर -

loading image