esakal | कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या पुढे ते चीनविरोधात जपान-अमेरिका एकत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast News

कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या पुढे ते चीनविरोधात जपान-अमेरिका एकत्र

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

१) कोरोना फोफावतोय! २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण

सलग चौथ्या दिवशी दोन लाखांहून जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. वाचा सविस्तर

२) कोरोना, राजकारणी आणि सामान्य माणूस!

राजकारणी कुठलेही असू द्या, ते परिपूर्ण नसतातच. ते सर्वजण चुका करतात. ते पराभूत झाल्यास चुकांचं प्रायश्चित्त घेऊ शकतात, मात्र चुकांची माफी मागायला ते कधीही तयार होत नाहीत. वाचा सविस्तर

३) चीनविरोधात जपान-अमेरिका एकत्र

बायडेन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून प्रथमच एखाद्या राष्ट्रप्रमुखाची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली आहे. वाचा सविस्तर

४) लसीकरणाचे वय २५ वर्षे करा; सोनिया गांधी यांची केंद्राकडे मागणी

विरोधी पक्षांकडून सकारात्मक सूचना करण्यात आल्या तरीसुद्धा त्या स्वीकारण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांकडून विरोधी पक्षांवर टीकेचा भडिमार केला जातो. वाचा सविस्तर

५) साप्ताहिक राशिभविष्य ( ता. १८ एप्रिल २०२१ ते २४ एप्रिल २०२१)

माणूस हे एक जाणिवेचं सौंदर्य आहे. आणि हे सौंदर्य टिकवून ठेवणारा माणूसच जाणीव कला जगणारा जीनियस असतो. किंवा असा माणूसच सहृदय असतो. वाचा सविस्तर

६) ‘ब्रेक द चेन’साठी हवी मदतीची ‘चेन’

प्रतिबंधक लस उपलब्ध असतानाही कोरोना महामारी एवढा हाहाकार माजवेल याची महिनाभरापूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. वाचा सविस्तर

७) आरटीई प्रवेश कधी होणार; वाचा सविस्तर

आरटीईअंतर्गत राखीव प्रवेशाकरिता राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली होती. याद्वारे ९६ हजार ६८४ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. वाचा सविस्तर

८) वीकेंड लॉकडाउनला पुणेकरांनी दिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

शहरात ९६ ठिकाणी चेकपोस्ट सुरू केले आहेत. सवलती व्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वाचा सविस्तर

९) बेशिस्तीतून टाळेबंदीकडे...

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध प्रयत्न करूनही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अखेर १६ दिवसांची संचारबंदी जाहीर केली. वाचा सविस्तर

१०) फिर भी दिल है हिंदुस्तानी!

आयपीएल पुन्हा ‘विवो आयपीएल’ झाली. सहा महिन्यांपूर्वी ज्या वेळी ती अरबी आखातात खेळवली गेली त्या वेळी ती ‘ड्रीम ११ आयपीएल’ होती. वाचा सविस्तर

११) दंगल पार्ट २

आपल्या देशात कुस्तीची मोठी परंपरा आहे. मल्लयुद्धाचे दाखले थेट महाभारतातही मिळतात. माती ते गादी अशी कुस्तीची प्रगती झाली आणि कुठं तरी आपण मागं राहिलो. वाचा सविस्तर

१२) कोण होतास तू , काय झालास तू !

हिथ स्ट्रीकला चुकीच्या वागणुकीबद्दल आयसीसीच्या लाचलुचपत विभागान दोषी ठरवून क्रिकेटपासून क्रिकेटपासून ८ वर्ष लांब राहण्याची शिक्षा ठोठावली आणि माझ्या मनात विचारांचे वादळ माजले. वाचा सविस्तर

१३) 'हॅरी पॉटर'मधील अभिनेत्री हेलेन मॅकक्रॉरीचं कॅन्सरने निधन

हेलेन यांच्या निधनावर हॉलिवूडसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. दिग्दर्शक हंसल मेहता आणि इतरही काही कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. वाचा सविस्तर