BJP Trails in Matua Seats
esakal
Despite strong campaigning by PM Narendra Modi, BJP struggles in Matua-dominated constituencies : पश्चिम बंगालमध्ये आज मतमोजणी होत आहे. सकाळी सात वाजतापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीच्या कलानुसार मतुआ समुदाय बहुल ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. सकाळी ९.५० वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने ४ जागांवर तर भाजप २ जागांवर आघाडीवर आहे.