

Global Oil Crisis How Many Days of Fuel Reserve Does India Have
Esakal
मध्य पूर्वेतील युद्धाच्या भडक्यामुळे जगासमोर आता ऊर्जा संकट आ वासून उभा राहिलं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने तेल साठ्याबाबत माहिती देत इशारा दिला आहे. जगात व्यावसायिक तेल साठा संपण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत फक्त काही आठवडे पुरेल इतकाच साठा आहे. Middle East War Sparks Oil Shortage Concerns Across the World