मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल.
मुंबई- दीडशेहून जास्त आंतरराष्ट्रीय लढती खेळूनही हॉकी गोलरक्षिका सविता पुनिया नोकरीच्या प्रतीक्षेत होती, पण आता तिचा हा प्रश्न क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्या हस्तक्षेपामुळे सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे सविता आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत आहे. तिचे वडील हरिय
जकार्ता : सुवर्णपदकाची मोहीम सुरू करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला अखेर ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला विजय ब्रॉंझपदकाची शान वाढवणारा ठरला. आज झालेल्या सामन्यात भारताने पाकवर 2-1 असा विजय मिळवला.
जाकार्ता- भारताने आशियाई हॉकीतील आपली वाढती ताकद कोरियास दाखवली. भारताने आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळविताना कोरियाचे आव्हान 5-3 असे परतवताना स्पर्धेतील आपल्या एकूण गोलांची संख्या 56 वर नेली.
भारताने स्पर्धेत 54 गोल केल्यावर पहिला गोल स्वीकारला. त्यापूर्वी 212 मिनिटे भ
जकार्ता : भारताने पुरुष हॉकीतील धडाका कायम राखताना हॉंगकॉंग चीनचा 26-0 असा धुव्वा उडवला. भारताने आपला सर्वाधिक मोठ्या विजयाचा 86 वर्षांचा विक्रम मोडण्यात यश मिळवले, त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठा विजयही संपादन केला.
जाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या पुरुष संघाला हम भी कुछ कम नहीं, असेच दाखवून दिले. भारतीय पुरुषांनी इंडोनेशियाला 17-0 हरवत विक्रम केला होता, तर महिलांनी त्यापेक्षा सरस ठरताना कझा
जकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग हे सहा गोलची आघाडी असेल तर ती आठ गोलची करा, असेच सांगत असतात. नेमके हेच भारतीय संघाने आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीत केले. स्पर्धा इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवताना त्यांनी इंडोनेशियाला 17-0 असे हर
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महाकुंभास दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरवात झाली आहे आणि केवळ हॉकी रसिकांनाच नव्हे, तर देशातील सर्वच क्रीडाप्रेमींना हॉकीतील डबल गोल्डचे वेध लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. कागदावर आपले संघ सर्वांत ताकदवान आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आपल्या दोन्ही संघा
जाकार्ता - भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत आपण सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार आहोत, हे दाखवताना यजमान इंडोनेशियाचा ८-० असा धुव्वा उडवला. चाहत्यांची गर्दी करण्यासाठी संयोजकांनी आपली भारताविरुद्धची लढत पहिल्या दिवशी अखेरची ठेवली, पण इंडोनेशियाला क्वचितच भारतीय गोलक्षेत्रात प्रवेश करत
नवी दिल्ली- ऑलिंपिक स्पर्धेत भारताने सुवर्णकाळ अनुभवला होता हा इतिहास असला तरी, स्वातंत्र्यानंतरचे पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक भारताने 12 ऑगस्ट 1948च्या स्पर्धेत मिळविले होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या वर्धापनदिनी देशाला सुवर्णभेट दिली यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्टच असू शकत नाही, अशा भावना त
लंडन - भारताला विश्वकरंडक महिला हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडने टायब्रेकमध्ये ३-१ असे हरविले. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली होती. यामुळे भारताची ऐतिहासिक कामगिरीची संधी हुकली.
लंडन, मुंबई : सलग दोन सामन्यांतील प्रभावी कामगिरीने आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सर्वोत्तम कामगिरीच्या बरोबरीचे वेध लागले आहेत. इटलीला पराजित करून भारताने विश्वकरंडक हॉकीतील आशियाचे आव्हान कायम राखले. आता साखळीतील आयर्लंडविरुद्धच्या पराभवाचे उट्टे काढण्याचे लक्ष्य साध
कराची : याच महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पाकिस्तान हॉकी खेळाडूंचा बहिष्कार टाळण्यात पाक हॉकी महासंघास यश आले आहे. खेळाडूंचे थकीत मानधन स्पर्धेपूर्वी देण्याचा निर्णय घेत त्यांनी खेळाडूंना बहिष्काराच्या निर्णयापासून दूर ठेवले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तान हॉकी संघ सर्वाधिक
नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सरावाला सुरवात झाली. आशियाई स्पर्धेपूर्वी हॉकी संघाची अनेक शिबिरे होणार असून, पहिले शिबिर उद्यापासून (बुधवार) 'साई'च्या बंगळूर येथील केंद्रावर सुरू होईल.
लंडन / मुंबई : विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारताची उद्या इटलीविरुद्ध महत्त्वाची क्रॉसओव्हर लढत होईल. ही लढत जिंकल्यास भारतास उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळेलच, पण त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असलेली आपली ताकदही भारतास दाखवता येईल.
लंडन - भारतीय महिला हॉकीच्या विश्वकरंडक सहभागास पाच दशके झाली. त्यानिमित्ताने लंडनमध्ये खास प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यात भारतीय महिला हॉकीची प्रगती दाखवणारी 50 छायाचित्रे आहेत. आता या प्रदर्शनातील छायाचित्रे लंडनमधील हॉकी म्युझियमला दान करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. यात
मुंबई / बंगळूर - आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी विजयी मार्गावरून वाटचाल सुरू होणे आवश्यक होते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नक्कीच हे साध्य केले; पण खेळात अधिक सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले.
भारताने न्यूझीलंडविरुद्ध बं
लंडन / मुंबई- भारतीय महिला हॉकी संघाने विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत काय साधले, याकडे भारतातील हॉकीतज्ज्ञ लक्ष देतील, अशी अपेक्षा मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी व्यक्त केली.
विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडला रोखेल, अशी कट्टर
लंडन - अखेरच्या काही मिनिटांत इंग्लंडकडून होणारे आक्रमण आणि परिणामी मिळत गेलेले पेनल्टी कॉर्नर यामुळे दडपण आलेल्या भारताला महिला विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत अखेर 1-1 बरोबरीवर समाधान मानावे लागले. अखेरच्या काही सेकंदांत तर 10 खेळाडूंसह खेळावे लागले होते. आठ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या भारताल
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.