Shardul Thakur joins LSG IPL 2025 : भारताचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूरचे आयपीएलला सुरूवात होताच नशीब चमकले आहे. लिलावात अनसोल्ड राहिलेल्या शार्दुलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आयपीएल फ्रॅंचायझींना आपल्या नावाचा विचार करायला लावला आहे. एलएसजी संघात गोलंदाजाची जागा रिक्त झाल्यावर रिजिस्टर्ड खेळाडू्ंच्या कोट्यातून शार्दुलची IPL 2025 मध्ये एन्ट्री झाली आहे.