Diwali 2023 : तासंतास हात सांभाळत बसण्याचे टेंन्शन घेऊ नका, पाच मिनिटात होणाऱ्या मेहंदी डिझाईन्स एकदा पहाच

'मेहंदी काढण्यासाठी लागणाऱ्या वेळेत माझी चार कामं जास्त होतील'आई नेहमी असेच म्हणते
Diwali 2023
Diwali 2023esakal

Diwali 2023 :

संपूर्ण भारतात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणावर लोक केवळ घरेच सजवतात असे नाही तर स्वत:लाही सजवतात. दिवाळीला हाताला मेहंदी लावली जाते. तरूणींना हे शक्य असतं. पण महिलांचे हात मात्र कामात व्यग्र असतात.

महिलांना या काळात अनेक कामे असतात त्यामुळे मेहंदी लावून निवांत बसणे त्यांना शक्य होत नाही. कधी लाडू वळायचे असतात. तर कधी करंजी करायची असते.यामुळे दिवाळीला फार कमी गृहिणींचे हात मेंहंदीने रंगले जातात.

Diwali 2023
Mahira Khan : मेहंदी लगा के रखना, डोली सजाके रखना!

मेहंदी काढण्यासाठी लागणाऱ्या वेळेत माझी चार कामं जास्त होतील असाच त्या विचार करतात. पण, आता काळजी करू नका. मेहंदी काढायला फार वेळ लागणार नाही.

म्हणूनच पाच मिनिटात तयार होईल अशा काही मेहंदीच्या डिझाईन्स आपण पाहुयात. ज्या फारच साध्या आणि दिसायलाही सुटसुटीत आहेत.

दिवाळीत तुमचे हात सुंदर बनवण्यासाठी या मेहंदीच्या डिझाईन्स वापरून पहा. हे डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला फक्त हाताच्या बोटांवर मेहंदी लावावी लागेल आणि एका बोटाच्या खालून डिझाईन बनवावे लागेल. हे डिझाइन हातांवर छान दिसते. 

Diwali 2023
Akshaya Deodhar: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीत अक्षया देवधरची मेहंदी सजली, व्हिडीओ व्हायरल

मेहंदीचे हे डिझाईन देखील सध्या ट्रेंडमध्ये आहे. या प्रकारच्या डिझाईनमध्ये फक्त हातावर नेट आणि बोटांवर भारी डिझाईन बनवावे लागते. कोणत्याही वयोगटातील स्त्रिया जातीय पोशाखांसह हे डिझाइन घालू शकतात. (Mehendi designs

बोटांवर असलेली भरगच्च डिझाईन सुंदर दिसते
बोटांवर असलेली भरगच्च डिझाईन सुंदर दिसतेesakal
Diwali 2023
Akshaya Deodhar: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीत अक्षया देवधरची मेहंदी सजली, व्हिडीओ व्हायरल

ज्यांना साधी मेहेंदी लावायला आवडत नाही त्यांच्यासाठी साधी मेहंदी डिझाइन हा एक चांगला पर्याय आहे.

याला बुंबरो मेहंदी असेही म्हणतात
याला बुंबरो मेहंदी असेही म्हणतातesakal
Diwali 2023
‘चांद्रयान-३’ विजय, राखी उपक्रम अन् मेहंदी स्पर्धा

या सर्व डिझाईन्ससोबत तुम्ही साधी मेहंदी देखील लावू शकता. हे डिझाइन इतके सोपे आहे की आपण ते स्वतः बनवू शकता. हे डिझाईन साडी आणि सूट सारख्या पोशाखांसह छान दिसते.

अशी मेहंदी तुम्ही स्वत:ही काढू शकता
अशी मेहंदी तुम्ही स्वत:ही काढू शकताesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com