Vaibhav Tatwawadi: 'तुझ्या आयुष्यात आलेले 'सर्किट' कोण?'.. अन् चक्क वैभवनं घेतलं 'या' बड्या अभिनेत्रीचं नाव..

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत 'सर्किट' या आपल्या सिनेमाच्या निमित्तानं वैभव तत्त्ववादीनं करिअर तसंच वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.
Vaibhav Tatwawadi Circuitt actor podcast
Vaibhav Tatwawadi Circuitt actor podcastEsakal

Vaibhav Tatwawadi: प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर निर्मित, प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले असून, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं आलं अन् त्याची जोरदार चर्चा रंगली. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमानिमित्तानं ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत वैभवनं मनमोकळा संवाद साधत सिनेमातील त्याच्या अनुभवासोबतच वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

याच मुलाखतीत वैभवला जेव्हा विचारलं गेलं की,'तुझ्या आयुष्यात आलेले सर्किट कोण?' तेव्हा वैभवनं तत्वादीनं चक्क एका बड्या अभिनेत्रीचं नाव घेत एक आठवणीतला किस्सा सांगितला आहे.

आता वैभवचं उत्तर ऐकायचं असेल तर तुम्हाला खाली बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखतीची लिंक क्लीक करावी लागली. (Vaibhav Tatwawadi Circuitt Marathi movie actor podcast)

Vaibhav Tatwawadi Circuitt actor podcast
Kareena Kapoor: 'ही पूर्वीची करीना नाहीच मुळी..'

वैभव तत्ववादीला याच पॉडकास्ट मुलाखतीत जेव्हा विचारलं गेलं, 'तुझ्याविषयीची सर्वात वाईट अफवा कोणती,ज्याचा तुला खूप त्रास झाला?' तेव्हा पहिला शब्द वैभवनं उच्चारला तो म्हणजे 'देवाच्या कृपेने...', आता पुढे नेमकं वैभव काय म्हणालाय हे ऐकण्यासाठी पॉडकास्ट ऐकावा लागेल.

याच मुलाखतीत वैभवला जेव्हा विचारलं गेलं की,'लग्न कधी करणार असा प्रश्न विचारल्यावर तुझं उत्तर काय असतं? तेव्हा वैभव म्हणाला,'...', आता इथेच जर आम्ही सगळा खुलासा केला तर वैभवच्या तोंडून जे उत्तर ऐकायला मिळेल त्याची गंमतच आपल्याला अनुभवता येणार नाही. तेव्हा वर बातमीत जोडलेली मुलाखतीची लिंक नक्की क्लिक करा आणि मुलाखत ऐका.

Vaibhav Tatwawadi Circuitt actor podcast
Viral Video: अंजली अरोराला पाहून हाताबाहेर गेलं पब्लिक..सुरक्षारक्षकानं गर्दीवर पाणी फेकलं अन्..

ईसकाळ पॉडकास्ट मुलाखतीत वैभवला आणखी एक इंट्रेस्टिंग प्रश्न विचारला गेला तो म्हणजे, 'सिनेमातच यायचं होतं तर इंजिनिअरिंगची एक सीट फुकट का घालवलीस?' आता यावरचं भन्नाट उत्तर एकदा ऐकाच. तेव्हा त्यासाठी वर जोडलेली पॉडकास्ट लिंक क्लिक करायला विसरु नका,उत्तर तुमची वाट पाहतंय.

वैभवनं या मुलाखतीत सोशल मीडियावरचं ट्रोलिंग यावरही थेट भाष्य केलं आहे. तसंच 'टॉलीवूडमध्ये जायचंय का?' असा प्रश्न केल्यावर थेट तेलुगु इंडस्ट्रीचं नाव घेत आपल्या मनातलं खरं उत्तर दिलं आहे. तेव्हा ईसकाळला वैभव तत्ववादीनं दिलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com