
Shocking Video Kurla Accident Marathi News: कुर्ला इथं झालेल्या बेस्ट बसच्या अपघातातील माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत लाजीरवाणी घटना समोर आली आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या एका महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडल्या चोरतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली असून माणुसकी या शब्दाला त्यामुळं कलंक लागला आहे.