पुन्हा आगडोंब ; उल्हासनगरच्या बॅग कंपनीला भीषण आग...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

उल्हासनगर :  गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये आगीचं सत्र सुरुच आहे. आधी मुंबई माझगावमधील GST भवन, त्यानंतर डोंबिवली MIDC परिसरातील केमिकल कंपनी आणि आता उल्हासनगरमधील बॅग कंपनीला भीषण आग लागलीये. उल्हासनगरच्या श्रीराम टॉकीजजवळ असलेल्या या बॅग कंपनीला भीषण आग लागलीये. या आगीमुळे परिसरात मोठाले धुराचे लोट पाहायला मिळतायत. सदर आग रेल्वे लाईनला लागून असल्याने रेल्वे सेवेवर देखील या आगीचा परिणाम जाणवतोय. अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत. 

या बातम्या वाचल्यात का ? 

massive fire in bag company of ulhasnagar firefighters trying to doze of the fire 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: massive fire in bag company of ulhasnagar firefighters trying to doze of the fire