कोल्हापूरमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर सावत्र बापाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

कोल्हापूर : अवघ्या ६ वर्षाच्या चिमुरडीवर सावत्र बापाने बलात्कार केल्याची ग्रहणास्पद घटना येथे घडली आहे. या बाबतची तक्रार मुलीची आई व आरोपीची पत्नीनेच पोलिसांना दिली.

या प्रकरणी सावत्र बापाला शाहूपुरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, पीडित मुलगी आपल्या आईसोबत ताराबाई पार्क येथे राहते. सावत्र बाप हा आजूबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेऊन मुलीशी अश्लील वर्तणूक करीत होता. सदरचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असल्याचे मुलीने आपल्या आईला सांगितले. या वरून पीडित मुलीच्या आईने थेट पोलिस ठाणे गाठले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
Web Title: kolhapur news Stepfather rape