Kolhapur Ministers Convoy Stopped : कोल्हापुरातील मंत्र्यांचे दिशादर्शक पाऊल; मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागरांनी वाहनांचा ताफा नाकारला, आमदार, खासदार बंद करणार का?

Maharashtra ministers fuel saving : कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर आणि राजेश क्षीरसागर यांनी वाहनांचा ताफा बंद करण्याचा निर्णय घेत दिशादर्शक पाऊल उचलले.
Kolhapur Ministers Convoy Stopped prakash abitkar hasan mushrif rajesh kshirsagar

Kolhapur Ministers Convoy Stopped prakash abitkar hasan mushrif rajesh kshirsagar

esakal

Updated on

Kolhapur ministers initiative : वैद्यकीयमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहने कमी केली आहेत. याची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी देशवासीयांना केलेल्या आवाहनाला मंत्र्यांनी असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com