अभिनेता विकी कौशल याच्या मुख्य भूमिकेत असलेला छावा चित्रपट आज प्रदर्शित झाला. चाहते चित्रपटाची अतुरतेने वाट पाहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होत होती. महत्त्वाचं म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 10 कोटी रुपये कमावले होते.