
सदू : (गंभीर मुद्रेने फोन करत) म्यांव म्यांव…म्यांव म्यांव..!
दादू : (मज्जेमज्जेच्या मूडमध्ये) बोल सदूराया, आज कसा काय फोन केलास?
सदू : (अजूनही गंभीरच…) असंच!
दादू : (टोमणा मारण्याच्या सवयीने) वेळ जात नाही, असं वाटलं की फोन करतात का तुमच्यात?
सदू : (टोमणा गिळून) हो!