गुड मॉर्निंग! आज हे आवर्जून वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 July 2019

काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

आज शनिवार म्हणजेच विकएन्ड... आपल्याला आठवड्याच्या सुटीचे वेध लागले असले तरी आम्ही आपल्याला जगभरातील घडामोडीपासून दूर ठेवणार नाही. काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे राशी भविष्य : 6 जुलै

- संपादकीय
अग्रलेख : धावपट्टीची डागडुजी
ढिंग टांग : गदा आणि गदागदा!
प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न

- Budget 2019
अर्थसंकल्प सादरीकरणात शायरी; भाषण मात्र लांबले
इंधनदरवाढीचा दणका; पेट्रोल 2.53, तर डिझेल 2.56 रुपयांनी महाग
इंधनावरील उपकर योग्यच : सीतारामन

- देश
पाक कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही : रावत
राजीव गांधींच्या मारेकरीला पॅरोल मंजूर

- महाराष्ट्र
मराठा आरक्षणाला न्यायालयात पुन्हा आव्हान
हायटेक शिवशाही बसही गळक्‍या
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठ पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi News For 6th July