रेल्वेखाली आल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू 

अनिल दंदी
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पारसी रेल्वे स्थानकावर पोचताच तिला रेल्वेची धडक बसली.

अकोला : रेल्वेखाली येऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना पारस रेल्वे स्थानकावर आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास घडली.

किरण श्रीकृष्ण साठे असे त्या विद्यार्थिनीचे नाव असून, बाळापूर तालुक्यातील अडोशी येथील रहिवाशी असणारी ही विद्यार्थिनी येथील महात्मा फुले महाविद्यालयात बी.ए.च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती.  

आज (गुरुवारी) सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरातून ती निघाली होती. पारसी रेल्वे स्थानकावर पोचताच तिला रेल्वेची धडक बसली. तिने आत्महत्या केली की अपघात झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास रेल्वे पोलिस करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'
आणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला 
मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू
पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा 
मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट
कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर
ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती

Web Title: akola news girl dies under railway