लाईव्ह न्यूज

Mumbai मध्ये मराठी-अमराठीचा वाद तापला | Ghatkopar | Devendra Fadnavis | Marathi News

Marathi Vs Non-Marathi: घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वादाला पुन्हा उधाण, मराठी माणसे घाणेरडी आहेत, मच्छी खातात म्हणत हीन वागणूक दिली जात असल्याचा ठपका.. मनसे स्टाईलनं दिलं उत्तर..
video

मराठी आणि अमराठी वादाला मागील काही दिवसांपासून सातत्यानं हवा मिळत असून आता पुन्हा एकदा घाटकोपरमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका सोसायटीत केवळ चार मराठी कुटुंबं असून, उर्वरित सर्व गुजराती रहिवासी आहेत. गुजराती रहिवाशी मराठी कुटुंबाला त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. "मराठी माणसं घाणेरडी असतात, मच्छी खातात," अशी हीन आणि अपमानास्पद वागणू दिली गेल्याचं कळतात मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचत तेथील अमराठी रहिवाशांना मनसे स्टाईलनं समज दिल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com