कवयित्री अरुणा ढेरे यांना 'मृत्युंजय पुरस्कार' 

गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

18 सप्टेंबर रोजी पुरस्कारांचे वितरण

पुणे : दिवंगत साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिनिमित्त "मृत्युंजय प्रतिष्ठान'च्या वतीने दिला जाणारा "मृत्युंजय पुरस्कार' कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना तर समाजकार्य विषयक पुरस्कार कोल्हापूर येथील "जीवनमुक्ती सेवा संस्थे'ला जाहीर झाला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृह येथे 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. सागर देशपांडे यांनी गुरुवारी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)