Akola Marathi News G. Srikant join as Managing Director of Mahabeej 
अकोला

महाबीज व्यवस्थापकीय संचालकपदी जी.श्रीकांत रुजू

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जी.श्रीकांत यांनी बुधवार, ता. १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अकोला येथील मुख्य कार्यालयात रुजू होवून व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला.


महाबीजमध्ये रुजू होण्यापूर्वी जी.श्रीकांत हे लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते अकोला येथे सन २०१५ ते २०१७ पर्यंत जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. शासनाने त्यांची बदली महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर केल्यामुळे अकोला शहरातील त्यांची दुसऱ्यांदा पदस्थापना होय, हे विशेष.

रुजू झाल्या झाल्या त्यांनी विभाग प्रमुखांसमवेत कामकाजाचा आढावा घेवून आगामी खरीप हंगाम यशस्वीते करिता नियोजनाचे दृष्टीने आवश्यक ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महाव्यवस्थापक डॉ.लहाने (प्रशासन), महाव्यवस्थापक श्री.कुचे (विपणन), महाव्यवस्थापक श्री.यादव (वित्त), श्री.शेख व प्रबोध धांदे आदी उपस्थित होते.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT