Akola News corona testr of 190 people in Murtijapur
Akola News corona testr of 190 people in Murtijapur 
अकोला

मूर्तिजापुरात घेतले १९० लोकांचे स्वॕब

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : कोरोनना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मूर्तिजापूर येथे कोरोना चाचणीचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात १९० लोकांच्या घशातील स्वॕब तपासणीसाठी पाठविण्यात आले.


कोविड तपासणी न करवून घेतल्यास विक्रीची परवानगी मिळणार नाही, असा इशाराही यावेळी फळ, फळभाजी विक्रेत्यांना देण्यात आला. शहराच्या सीमा बंद करून शहर बंदीस्त केल्यानंतर गर्दी आटोक्यात आणताच शहर कोरोना विरहीत करण्याच्या प्रयत्नात आज जे.बी.न.प.हिंदी विद्यालयात आयोजित कोरोना तपासणी शिबिरात १९० लोकांचे घश्यातील स्वॕब तपासणीसाठी घेण्यात आले.

एसडीओ, एसडीपीओ, सीओंनी शहरातून फेरफटका मारला. सर्व दुकानदार, व्यापारी, फळ, भाजी विक्रेते, वाहनचालकांना स्वॕब तपासणी करवून घेण्याबाबत सूचित केले. सर्व खासगी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधून कोविड संशायीतांना तपासणी करवून घेण्यासाठी पाठविण्याबाबत सूचना दिल्या.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT