Akola News-Married persecution over demand for money
Akola News-Married persecution over demand for money 
अकोला

पैशांच्या मागणी वरून विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम) : वडिलांकडून पैशांच्या मागनीची पूर्तता न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी विवाहितेच मानसिक व शारीरीक त्रास दिल्यामुळे स्थानिक पोलिस स्टेशनला पीडितेने तक्रार दाखल केली. याप्रकरणी मूर्तिजापूर येथील कोळसा गावातील सासरच्या सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला केला.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी शारदा नंदकिशोर बरडे (वय ३०) रा.कोळसा हल्ली मुकाम गिरोली यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, माझ्या पतीचे आमच्या विवाहा पूर्वी दूसरे लग्न केले होते. ही बाब लपून आम्हची फसवणूक केली आहे. ही गंभीर बाब तब्बल एका वर्षानंतर माहीत झाली. तसीच परिस्थिती स्वीकारून पती सोबत राहण्याचा निर्णय घेतला,

मात्र घरातील इतर सदस्यांनी माझे विरुद्ध माझ्या पतीला भडकून शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. माहेरवरून एक लाख रूपये आणण्याची मागणी केली. मागणीची पूर्तता न केल्यामुळे मला घरातून काढून दिले. अशा आशयाच्या फिर्यादी वरून व महिला कक्ष निवारण यांचे आदेशा वरून मानोरा पोलिसांनी आरोपी नंदकिशोर विट्ठल बरडे, विट्ठल चेंडाजी बरडे, प्रमिला उत्तम बरडे सर्व रा.कोळसा व विजयमाला धरमसिंह रावत रा.बेलापुर मुंबई, अनुसुला अवधूत मोहड रा.धनसुली मुंबई या सहा जणांविरुद्ध कलम भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास मानोरा पोलिस करीत आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT