Panchang  esakal
संस्कृती

Panchang 18 August : शुभ कामांसाठी चांगला दिवस, जाणून घ्या आजचे पंचांग अन् मुहूर्त

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०३:३५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १८ ऑगस्ट २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २७ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:२०

  • सूर्यास्त -१८:५६

  • चंद्रोदय - ०७:४०

  • प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२०

  • सायं संध्या -  १८:५६ ते २०:०४

  • अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:२५

  • प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:१३

  • निशीथ काळ - २४:१६ ते २५:०१

  • राहु काळ - ११:०४ ते १२:३८

  • यमघंट काळ - १५:४७ ते १७:२२

  • श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

शुभ काळ

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०३:३५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०७:५५ ते ०९:२९

  • अमृत मुहूर्त--  ०९:२९ ते ११:०४

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३५

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • सूर्य मुखात आहुती आहे.

  • शिववास १८:४५ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १८:४५ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - निज श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(१८:४५ प.नं.तृतीया)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(२१:४२ प.नं. उत्तराफाल्गुनि)

  • योग - शिव(१९:२१ प.नं सिद्ध)

  • करण - कौलव(१८:४५ प.नं.तैतिल)

  • चंद्र रास - सिंह (२८:१६ नं.कन्या)

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी तोंडली खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.

  • देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ , मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT