Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : आर्थिक त्रासाला कंटाळले आहात? शनिवारी सुपारीचे 'हे' सोपे उपाय करा

सुपारीचा वापर पूजा विधींमध्ये होतो. पण तुम्हाला माहित आहे का, हिच सुपारी तुमच्या आयुष्यातल्या अनेक समस्याही सोडवू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Supari or Betel Nuts Can End Your Problems : पूजा विधीमध्ये गणपती म्हणून सर्वप्रथम सुपारीच पूजली जाते. सुपारी शिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते. पण याशिवाय सुपारी तुमची आर्थिक स्थिती सुधारायला देखिल तुम्हाला मदत करते.

सुपारीचे उपाय

  • जर तुमच्या कुटुंबात आर्थिक अडचण असेल तर तुम्ही शनिवारी रात्री पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पूजेनंतर एक नाणं आणि सुपारी पिंपळाला अर्पण करावे. दुसऱ्या दिवशी आंघोळ करून पिंपळाचं एक पान तोडा. त्यात सुपारी आणि नाणं ठेवून लाल धागा गुंढाळा. जिथे तुम्ही धन ठेवतात तिथे हे ठेवा. या उपायाने काही दिवसांनी पैशाची आवक वाढेल.

  • याशिवाय पूजेत दोन सुपाऱ्या ठेवा त्यांना लक्ष्मी आणि गणेश मानून त्याची पूजा करा. त्यावर हळद कुंकू, चंदन, अक्षता आणि जाणवं अर्पण करावं. मंत्र जप करावा. पूजा झाल्यावर ती सुपारी जाणव्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. यामुळे घरातली पैशांची चणचण कमी होईल.

  • कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला स्वतःलापण प्रयत्न करावे लागतात. हे उपाय तुमच्या प्रयत्नांना उचित फळ देण्यासाठी मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Livestock Insurance Scheme: पशुधन विम्याचा भार होणार हलका; ८५ टक्के अनुदानावर मिळणार विमा

Satara Kas Tourism: फुलांचा हंगाम सुरू होण्याआधीच कास गजबजले; तलाव भरला, पर्यटकांची गर्दी वाढली

Balapur Firing Incident: शेतकऱ्याचा भरदिवसा गोळ्या झाडून खून; शेतीचा वाद; अंधाधुंद गोळीबार; आरोपी फरार, अकोल्यात खळबळ

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

Iran Hormuz: होर्मुझसाठी इराणच्या नव्या अटी; ‘यूएई’च्या जहाजावर हल्ला, येमेनचे हौथींवर हल्ले

SCROLL FOR NEXT