Viral Video सकाळ डिजिटल टीम
देश

Viral Video: स्टंट करणाऱ्या कारसमोर आली अचानक जाड महिला अन् ...

जोरदार धडक बसूनही या महिलेला कोणतीही दुखापत होत नाही, हे बघून सर्वांना धक्का बसतो.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या पध्दतीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यात काही मजेशीर असतात तर काही थरकाप उडविणारे. कधी कधी काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारेही असतात. अशातलाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक जाड महिला आणि स्टंट करणाऱ्या कारचा अपघात होतो. आणि मग जे घडतं ते सर्वांना आश्चर्यचकीत करतं.

व्हिडीओमध्ये एक जाड महिला स्टंट करणाऱ्या कारसमोर जाते. आणि त्या दरम्यान कार जागेवर गोल फिरते. यात या महिलेला कारची जोरदार धडक बसते आणि ती बाजुला पडते. त्यानंतर अविश्वसनीय म्हणजे ती महिला उठते. एवढी जोरदार धडक बसूनही या महिलेला कोणतीही दुखापत होत नाही. आजूबाजूचे लोक तिच्या मदतीसाठी धावून येतात तेव्हा त्यांनाही हे बघून धक्का बसतो.

ही जाडी महिला कारमधल्या ड्रायव्हरला काहीतरी सांगण्यासाठी जवळ गेली होती. मात्र कार नेमकं तेव्हाच स्टंट करायला सुरवात करतेय आणि अपघात घडतो. मात्र त्या महिलेचे दैव बलवत्तर म्हणावे की काय तीला काहीच दुखापत होत नाही. सध्या सोशल मिडियावर या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धमकी कुणी दिली? व्हायरल क्लिपवर स्वतःच केला खुलासा; पुणे कनेक्शनही आले समोर

लग्न झालेलं असतानाही 24 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते नाना पाटेकर; कोण होती ती अभिनेत्री?

Latest Marathi News Live Update : आजपासून नागपुरातील कचरा उचलण्यास होणार सुरुवात; १५०० कर्मचाऱ्यांनी पगार न दिल्याने केले होते कामबंद आंदोलन

Konkan Railway New Timetable : मॉन्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, नवे वेळापत्रक लागू होणार; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Farmer Loan Waiver: ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी; मात्र 'या' लाभार्थ्यांना लागू राहणार विशेष अट, फडणवीसांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT