viral video sakal
देश

Video: कुलरची दुसऱ्या खोलीत हवा मिळत नसल्याने केला अनोखा जुगाड, पहा व्हिडीओ

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.या व्हिडीओतील व्यक्तीने यासाठी अनोखा जुगाड केलाय

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात कुलरची अत्यंत आवश्यकता असते.कुलरची हवा घेण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो.कधी कधी कुणाकडे घरी एकच कुलर असतो अशा वेळेस दुसऱ्या खोलीत कुलरची हवा मिळत नाही.अशा परिस्थितीत आपण हताश होतो. मात्र सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओतील व्यक्तीने यासाठी अनोखा जुगाड केलाय. (a man use unique technique to get cool air in summer video goes viral)

या व्यक्तीला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हवा मिळत नव्हती त्यामुळे या व्यक्तीने लांब पॉलिथिन घेऊन कुलरमध्ये टाकली.त्यामुळे पॉलिथिनमधून थंड हवा थेट दुसऱ्या खोलीत पोहोचत होती.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक काय काय जुगाड करतात, असे दिसून येते.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर sombir_nirankari नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांना व्हिडिओ खूप आवडला असून या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

PM Modi Birthday Look: टोपीवर कमळ, खांद्यावर रंगबिरंगी शाल, पंतप्रधान मोदींचा वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाला खास लूक

Asia Cup 2025: पाकिस्तानच्या रडारडीनंतर अखेर सुवर्णमध्य निघाला; ICC ने सामन्याधिकाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT