afternoon news 
देश

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा ते पुण्यात रेमडिसिव्हिरचा काळा बाजार...वाचा एका क्लीकवर

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. सीबीआय चौकशी दरम्यान गृहमंत्रीपदावर राहणं योग्य नसल्याचं मत अनिल देशमुख यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला...फ्रान्समधील वेबसाइट मीडिया पार्टने राफेल पेपर्स नावाने एक लेख प्रकाशित केला आहे. यामध्ये राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  1. मोठी बातमी! अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा...वाचा सविस्तर 
     
  2. खळबळजनक ! राफेल करारात भ्रष्टाचार, फ्रान्सच्या वेबसाइटचा दावा...वाचा सविस्तर
     
  3. भारतीय इंजिनीअरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, एकतर्फी प्रेमातून झाला गोळीबार...वाचा सविस्तर
     
  4. Suez Canal: जहाज अडकण्यामागे इजिप्तची पहिली महिला शीप कॅप्टन जबाबदार?...वाचा सविस्तर
     
  5. कोरोनाचा स्फोट; २४ तासांत आढळले एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण...वाचा सविस्तर
     
  6. बंगालमध्ये एका पायावर जिंकेन, अन् दिल्लीत.... - ममता बॅनर्जीचा भाजपवर हल्लाबोल...वाचा सविस्तर
     
  7. Corona Updates: मृत्युदर दुसऱ्या लाटेत कमी; घाबरू नका, काळजी घ्या!...वाचा सविस्तर
     
  8. पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!...वाचा सविस्तर
     
  9. "..तर मी अभिनय सोडेन"; कमल हासन यांचा इशारा...वाचा सविस्तर
     
  10. 'निष्काळजीपणा करू नका'; भूमी पेडणेकर, विकी कौशल कोरोना पॉझिटिव्ह...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

Mumbai: तीन दिवसांपासून दार बंद, घर उघडतात ४० वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; मालवणीतील संशयास्पद मृत्यूने खळबळ

SCROLL FOR NEXT