DG CRPF Kuldiep Singh सकाळ डिजिटल टीम
देश

CRPFने वर्षभरात १७५ दहशतवाद्यांना केले कंठस्नान

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे(CRPF) महासंचालक कुलदीप सिंग यांनी आज सीआरपीएफच्या वार्षिक कामगिरीबद्दल माहिती दिली.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे(CRPF) महासंचालक कुलदीप सिंग यांनी आज सीआरपीएफच्या वार्षिक कामगिरीबद्दल माहिती दिली. सीआरपीएफने १ मार्च २०२१ ते १६ मार्च २०२२ पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये १७५ दहशतवाद्यांना ठार केल्याचे कुलदीप सिंग यांनी सांगितले. (CRPF has neutralized 175 terrorists in Jammu and Kashmir and apprehended 183 from March 1, 2021 to March 16, 2022.)

सीआरपीएफने वर्षभरात उत्तम कामगिरी बजावल्याचे सांगताना कुलदीप सिंग म्हणाले, “१ मार्च २०२१ ते १६ मार्च २०२२ पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये १७५ दहशतवाद्यांना सीआरपीएफने कंठस्नान केले सोबत १८३ दहशतवाद्यांना अटक केली. याच कालावधीत सीआरपीएफने १९ नक्षलवाद्यांना ठार करत LWE प्रभावित राज्यांमध्ये विविध ऑपरेशनद्वारेमध्ये ६९९ नक्षलवादी पकडण्यात आले.”

सीआरपीएफ विविध श्रेणीतील ११७ संरक्षकांना सुरक्षा कवच देत असल्याची माहिती कुलदीप सिंग यांनी दिली तर ३२ महिला कर्मचाऱ्यांना व्हीआयपी सुरक्षा विंगमध्ये सहभागी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT