afternoon news Sakal Media
देश

राहुल गांधींचा मोठा निर्णय ते जेईई परिक्षा स्थगित...वाचा एका क्लीकवर

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एका क्लीकवर.

सकाळ डिजिटल टीम

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील टप्प्यांतील मतदानासाठी प्रचार सभा न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे....मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनीना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचाही कोविड चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे...

  1. कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?...वाचा सविस्तर

  2. कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचेही हाल; उपचारासाठी मिळेना बेड...वाचा सविस्तर

  3. कोरोनाचा प्रादुर्भाव; एप्रिलमध्ये होणारी जेईई परिक्षा स्थगित...वाचा सविस्तर

  4. आयुर्वेद पदवीधारकांना ऍलोपॅथिकचा दर्जा ! मिळणार दरमहा 60 हजारांचे वेतन...वाचा सविस्तर

  5. शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; दुधाचे खरेदीदर गडगडले...वाचा सविस्तर

  6. पुण्यात नमाजसाठी मशिदीत एकत्र येण्यावर निर्बंध...वाचा सविस्तर

  7. मरीन लाइन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये १६ दिवसात १४५ दफनविधी...वाचा सविस्तर

  8. मुंबईत यापुढे वाहनांसाठी कलर कोड...वाचा सविस्तर

  9. रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा येणार; चार कंपन्याकडून इंजेक्शन मिळणार...वाचा सविस्तर

  10. एनडीपीएस कोर्टाकडून एनसीबीचं कौतूक...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT