viral video सकाळ डिजिटल टीम
देश

संतापजनक! आईने केली नऊ महिन्याच्या बाळाला बेदम मारहाण; Video व्हायरल

व्हायरल व्हिडिओची दखल घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय

सकाळ डिजिटल टीम

एक महिला नऊ महिन्याच्या बाळाला निर्दयीपणे मारहाण करताना दाखवणारा एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरमधून असल्याचा तपासात समोर आले आहेत. पोलिसांनी संबंधीत महिलेला अटक केली. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली महिला ही बाळाची आई आहे. (Video goes viral a woman choking, slapping and beating a baby in jammu kashmir)

व्हायरल व्हिडिओची दखल घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये एक महिला नऊ महिन्याच्या बाळाला मारहाण करताना दिसत आहे. हि महिला जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी तिला अटक करून संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले असून बाळ सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT