tips fo summer 
health-fitness-wellness

Summer Tips: उन्हाळा आलाय, या पाच गोष्टींची काळजी घ्या

आरोग्याशी तडजोड न करता उन्हाळ्याचा फायदा कसा घ्यायचा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. रोजचे उनही (Summer) बऱ्यापैकी तापायला लागले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये (Lifestyle) मध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही उन्हाळाही चांगला घालवू शकाल. पण, आरोग्याशी (Health)तडजोड न करता उन्हाळ्याचा फायदा कसा घ्यायचा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकांना पडलेला प्रश्न आहे. उन्हाळ्यात आरोग्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

ही घ्या काळजी

उन्हाळ्यासाठी फायद्याचे असणारे पदार्थ खा- उन्हाळ्यात जांभळं मिळतात. जांभळात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे उतींचे नुकसान टाळता येते. तसेच वयानुसार होणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो. ब्ल्यूबेरी आणि ब्लॅकबेरीमध्येही भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय प्रत्येक जेवणात फक्त ताज्या गोष्टींचा समावेश करा.

२) पौष्टीक पदार्थ खा- उन्हाळ्यात आपल्यावा शारीरिक उर्जा जास्त लागते. त्यामुळे पौष्टीक आणि पूरक आहाराचा समावेश करा. तसेच उन्हाळ्यात बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणे आवश्यक आहे.

summer Maintain water level

३) हायड्रेटेट राहा- उन्हाळ्यात अनेक लोकांना भरपूर पाणी प्यावे वाटते. काहीजण दोन ते तिन लीटर पाणी पितात. उन्हाळ्यात घाम येतो. तसेच व्यायाम केल्यानेही पाण्याची गरज आणि प्रमाण वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.

४) ऐरोबिक्सवर भर द्या- हृदय फिट आणि हेल्दी राहण्यासाठी ऐरोबिक्स व्यायाम फायद्याचा आहे. भरपूर चालणे, सायकलिंग, पोहणे, टेनिस सारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी उन्हाळा हा योग्य हंगाम आहे. यामुळे तुमचे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होईल.

Sleep

५) चांगली झोप घ्या- उन्हाळ्यात दूपारी झोपू नका. त्यापेक्षा झोपेची आणि सकाळी उठण्याची एक वेळ ठरवा. चांगले स्लीप रूटीन लागण्याची सवय लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT