tea sakal
आरोग्य

Tea: तुम्हालाही चहाचं व्यसन जडलंय? कसं सोडाल, ट्राय करा 'या' ट्रिक्स

अनेकजण चहा सोडण्याचा विचार करतात पण अनेकदा प्रयत्न करुनही चहा सोडू शकत नाही.

सकाळ डिजिटल टीम

अनेकांना चहा हा अत्यंत प्रिय असतो. मग दिवसाची सुरवात असो की अगदी दिवसभरातून वेळ मिळेल तशी चहा घेण्याची सवय असते. पण खरंच चहा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे का? मुळीच नाही. भारतीय चहा तर अजिबातच आपल्या आरोग्यासाठी उत्तम नाही. अनेकजण चहा सोडण्याचा विचार करतात पण अनेकदा प्रयत्न करुनही चहा सोडू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला चहा सोडण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. (how to get rid of chai or tea addiction check here tips)

चहा सोडण्यासाठी काही टिप्स

सुरवातीला दोन वेळा कमी साखरेचा चहा प्या.

त्यानंतर ग्रीन टी, ब्लॅक टी सुरू करा.

चहाची तल्लफ आली तर लवंग,वेलची चघळा पण गोड काही खाऊ नका.

तुम्ही सकाळी ८ वाजता चहा घेत असाल तर त्यावेळी गरम पाणी प्या. किंवा सरळ जेवण करा. यामुळे तुमची चहाची सवय सुटणार

चहाचे दुष्परिणाम

  • काही लोक नुसता दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफुगीसारख्या समस्या निर्माण होतात.

  • दिवसाला ५ ते १० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी अशा अनेक विकारांना बळी पडू शकतात.

  • याशिवाय मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार अशा विकारांकडे ओढल्या जाते

  • दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा असतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada: ५० रुपये पगार मिळवणाऱ्या मुख्याध्यपकाने जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला कसे झुकवले? मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा हीरो!

Share Market Profit : १०३ रुपयांच्या शेअरने माजवला कहर... १०,००० रुपयांचा नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा!

"अरे हा सीन तर या सिनेमाची कॉपी" जानकीने केली ऐश्वर्याची पोलखोल पण प्रेक्षकांनी पकडली 'ती' चूक!

Kunbi Certificates : कुणबी प्रमाणपत्रांबाबत फडणवीस सरकारच्या मंत्र्यांलाच संशय, खळबळजनक विधानाची होतेय चर्चा

Latest Marathi News Updates : राज ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

SCROLL FOR NEXT