Health Tips esakal
आरोग्य

Health Tips: Periods पुढे ढकलायचेत? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

औषध घेतले तर त्यामुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होते. त्यामुळे मासिक चक्र डिस्टर्ब होते. त्यामुळे काही दिवस किंवा आठवड्यांसाठी पाळी Periods पुढे ढकलण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सुचवत आहोत.

सकाळ डिजिटल टीम

सणावाराला Periods आले की, मग व्रतवैकल्य आणि सर्वच उत्साहावर पाणी फिरते. अशावेळी Periods थोडे पुढे ढकलता आले असते तर बरे झाले असते अशी सामान्य प्रतिक्रिया पहिले मनात येते. अशावेळी काही औषध घेतले तर त्यामुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होते. त्यामुळे मासिक चक्र डिस्टर्ब होते. त्यामुळे काही दिवस किंवा आठवड्यांसाठी पाळी Periods पुढे ढकलण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सुचवत आहोत.

लिंबू पाणी

आम्लिय गुणांनी आणि व्हिटॅमिन्स युक्त लिंबाचे तुमचे Periods पुढे ढकलण्यात फार फायदे आहेत. असे म्हणतात की, यामुळे अतिरिक्त फ्लो कमी होतो. तसेच Periods शी निगडीत समस्यांवर गुणकारी आहे. यासाठी कोमट पाण्यात २-३ चमचे लिंबाचा रस टाका. हे पाणी Periods सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासून घ्यायला सुरू

जिलेटीन

यामुळे तुमचे Periods काही तासांपासून ते काही आठवड्यांपर्यंत पुढे ढकलण्यास मदत होते. जिलेटीन मासिक पाळीच्या समपूर्ण प्रक्रियेला स्लो करतात. जिलेटीनचा एक पॅकेट घेऊन त्यात पाणी मिक्स करा. याला नीट मिक्स करून दिवसातून २-३ वेळा प्या.

ॲप्पल साइडर व्हिनेगर

ॲप्पल साइडर व्हिनेगर पाळी पुढे ढकलण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे फक्त पाळी उशिरा येण्यास मदत होत नाही तर त्यानंतर होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्रावाला कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात ३ चमचे ॲप्पल साइडर व्हिनेगर मिक्स करा. हे एक आठवडा दिवसातून ३ वेळा घ्या. असे मानले जाते की, यामुळे आठवडाभर पाळी पुढे ढकलली जाते.

ओव्याची पाने

ओव्याच्या पानात व्हिटॅमिन बी १२, के, सी आणि ए व्हिटॅमिन असते. ओव्याची २ पाने घेऊन उकळवा. ते पाणी गार करून रोड दिवसातून दोन वेळा घ्या. त्यामुळे पाळी पुढे ढकलली जाते व शरीरातील अतिरीक्त विषारी पदार्थ निघून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT