लाइफस्टाइल

Diwali Amazon Sale: दिवाळीसाठी जवळच्या व्यक्तीकरीता स्मार्ट वॉच एक स्मार्ट गिफ्ट

तुमच्या प्रियजनांना कोणती भेटवस्तू द्यायची याबाबत तुम्हीही गोंधळात असालच ना

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. तुमच्या प्रियजनांना कोणती भेटवस्तू द्यायची याबाबत तुम्हीही गोंधळात असालच ना? यात तुम्ही काही दुकान आणि अनेक ऑनलाईन वेबसाईट देखील शोधल्या असतील. पण नक्की काय द्यावं हा प्रश्न कायमच असेल.. कारण मुळात आपण जेवढे जास्त शोधतो आपल्याला तेवढंच जास्त कन्फ्युजन होत असत.

पण तुम्ही Amazon चा sale बघितला का? असेल तरीही त्यातलं नक्की काय द्यावं हा प्रश्न कायम असण्याची शक्यता असतेच. आजकाल फिटनेसच फॅड आहे, लोकं उच्च रहाणीमानासोबत फिटनेस कडेही बारकाईने लक्ष देतात अशात तुम्ही त्यांना या दिवाळीत गिफ्ट म्हणून स्मार्टवॉच देऊ शकतात.

Amazon Great Indian Festival Sale सुरू आहे आणि दिवाळीला पण काही दिवस उरले आहेत. यातच तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना त्यांनी smart दिसावं आणि फिट देखील यासाठी ह्या भेटवस्तू देऊ शकतात.

Noise Pulse Go Buzz Smart Watch

हे स्मार्टवॉच एक बजेट मध्ये बसणारं उत्तम घड्याळ आहे. यात स्मार्ट कॉल आणि ब्लूटूथ टेक्निक्स आहेत. याचा डिस्प्ले 1.69 इंचाचा आहे. तर यात 150 वॉच फेस आणि 100 स्पोर्ट्स मोड आहेत, जे ऑटो डिटेक्शन सुद्धा करतात. हे घड्याळ IP68 वॉटर रेझिस्टंट वैशिष्ट्यासह येते आणि तुम्ही हे घड्याळ फक्त 1,699 रुपयांना खरेदी करू शकतात.

Apple Watch SE

Apple Watch SE हे कंपनीच्या प्रमुख वॉच सिरीज 8 मधील सर्वात स्वस्त स्मार्टवॉच आहे. याचा रेटिना डिस्प्ले आयफोनसोबत उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीसह येतो. यामध्ये अॅक्टिव्हिटी, हेल्दी आणि सेफ्टी असे सेन्सर सुद्धा आहेत. तुम्ही हे घड्याळ 27,900 रुपयांना घेऊ शकतात.

Fossil Gen 5E

या घड्याळात 1.19-इंचाचा डिस्प्ले आहे, जो काळ्या सिलिकॉन बँडसह येतो. हे WearOS वर काम करते, आणि यात हार्ट ट्रॅकिंग सिस्टम, स्लीप ट्रॅकिंग सिस्टीम देखील आहे. Amazon सेलमध्ये हे 18,495 रुपयांऐवजी केवळ 11,995 रुपयांना उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Watch 4

Samsung Galaxy Watch 4 मध्ये उच्च-गुणवत्तेचा डिस्प्ले आहे, आणि तो हार्ट रेड मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन, स्लीप ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसह येतो. हे घड्याळ 19,999 रुपयांऐवजी केवळ 14,465 रुपयांना सेलमध्ये खरेदी करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

SCROLL FOR NEXT