Four Common Lies Women Believe About Men sakal
लाइफस्टाइल

पुरुषांवर का भाळतात स्त्रिया? खासकरुन अशा गोष्टींवर ठेवतात विश्वास

नातेसंबधात वारताना पुरुष सहज खोटे बोलून जातात आणि आश्चर्याचे म्हणजे महिला त्यावर विश्वास ठेवतात.

सकाळ डिजिटल टीम

पुरुषांचे जग स्त्रीयांच्या जगापेक्षा वेगळे आहे. पुरुष-स्त्री हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे.दोघेही एकमेकांशिवाय अपुर्ण आहे. नातेसंबधात वारताना अनेकदा असे आढळून आले की पुरुष सहज खोटे बोलून जातात आणि आश्चर्याचे म्हणजे महिला त्यावर विश्वास ठेवतात.

पुरुष जात ही खरोखरच अत्यंत सावध असते. पुरुष त्यांच्या जोडीदारासोबत सहज खोटे बोलतात. ते त्यांचे शब्द हुशारीने निवडतात आणि स्त्रीला त्यांच्या म्हणण्यावर सहज विश्वास ठेवतात. यात धक्कादायक म्हणजे स्त्रियांना याबाबत साधी कल्पनाही नसते की आपला माणूस आपल्याशी खोटे बोलत आहेत. काही निवडक खोटारडेपणा ज्यावर स्त्रिया पुरुषांबद्दल विश्वास ठेवतात, खालीलप्रमाणे- (4 Common Lies Women Believe About Men)

पुरुष स्वत: खुप स्ट्राँग असल्याचे सांगतो

प्रत्येक माणूस स्ट्राँग असल्याचा अभिमान बाळगतो. बहुतेक स्त्रियांना अशा पुरुषासोबत राहण्यास आवडते कारण त्यामुळे स्वत:ला सुरक्षित समजतात पण प्रत्यक्षात पुरुषही स्त्रियांप्रमाणे नाजूक आणि कोमल मनाचे असतात. त्यांना भीतीही असते मात्र ते कधीच दाखवत नाही.

सुरक्षित सेक्स पद्धतीबाबत जागरूक असल्याचे सांगतात

काही पुरुष त्यांच्या जोडीदारांना खात्री देतात की ते सुरक्षित लैंगिक पद्धतींबद्दल जागरूक आणि जाणकार आहेत.मात्र प्रत्यक्षात सर्व पुरुषांना सुरक्षित लैंगिक पद्धती माहित नसतात. त्यांच्यापैकी काही फक्त माहिती असल्याचा आव दाखवतात.

स्वत:ला घडवण्याचे श्रेय स्वत:ला देतात

बरेच पुरुषस्वत:ला घडवण्याचे श्रेय स्वत:ला देतात त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी घेतलेल्या मेहनतीची बढाई मारतात. प्रत्यक्षात अनेकांना त्यांच्या पालकांचा आणि कुटुंबाचा खूप पाठिंबा असतो म्हणून अशा खोटारडेपणावर विश्वास ठेवणे हे केवळ अज्ञान आहे.

स्त्रियांचे कौतुक करणे

पुरुषांचा कल नेहमी बुद्धिमान असलेल्या स्त्रियांकडे जातो. ते स्त्रियांच्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतात आणि या गोष्टी स्त्रियांना आश्चर्यकारकपणे खास वाटतात पण एकदा लग्न झाल्यावर ते त्यांच्या बायकांना गृहीत धरतात, कारण त्यांना वाटते की, आता ते दोघेही आयुष्यासाठी बंधनात आहेत, नेहमी रोमँटिक गोष्टींवर लक्ष देणे योग्य नाही. विवाहानंतर पुरुषांमध्ये झालेल्या बदलांमुळए स्त्रिया निराशा होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT