Social Media esakal
लाइफस्टाइल

Social Media चा मुलींवर वाढतोय ताण, समज येण्याआधी शरीर होतंय तरुण?

अभ्यासातून हे समोर आले आहे की, यामुळे मुलींचं डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण वाढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Girls are More Stressed Than Boys : सोशल मीडियामुळे मुली मुलांपेक्षा जास्त तणावात असतात. अभ्यातून हे समोर आले आहे की, यामुळे मुलींचं डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण वाढत आहे.

प्रेझेंटेशन काँम्पिटीशनमध्ये हरवतय बालपण

सध्याचा काळा शो ऑफचा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. रिॲलिटी शो असो किंवा टीव्ही सिरीयल यामुळे लहान वयातच खूप प्रसिध्दी मिळते. त्यात सोशल मीडिया भर घालतं. या सगळ्यात सतत सामाजा समोर आपण उठून दिसावं याचा ताण फार कमी वयातच मुलांवर येतो.

लहान वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन येतो. मुली आपल्या लुक्सवर जास्त लक्ष देतात. शरीरावर गरजेपेक्षा जास्त लक्ष देऊ लागतात. शिवाय लहान वयात सोशल मीडिया हाताळण्याचं फार ज्ञान नसल्याने शारीरिक, मानसिक छळाला सामोरं जावं लागतं.

समज येण्याआधीच होतात तरुण

पौगंडावस्थेतून तारुण्यात पदार्पण करण्याच्या कावधीत मुलींच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी समज येण्या आधीच मुलींना सोशल मीडियामुळे अटेंशन मिळू लागतं. मुलींना या काळात आपल्या शरीराविषयी सर्वाधिक कमेंट ऐकायला मिळतात. फिगर, लुक्स याविषयी गरजेपेक्षा जास्त काँशियस होतात. या वयात शरीरात तयार होणारा ॲस्ट्रोजन हार्मोन ताण निर्माण करतो.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT