Raosaheb Patil Danve सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

केंद्राकडून कोकण रेल्वेला 380 कोटी रुपयांचा निधी जाहीर

या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेत माहिती दिली.

निकिता जंगले

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं राज्यातील कोकण रेल्वेला 380 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचं आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लोकसभेत सांगितले. यामुळे कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळणार आहे. (Central Government has declared 380 crore to the Kokan Railway)

मागील काही वर्षात आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वेने प्रवास करण्याचा कल वाढलाय. त्या दृष्टीकोनातून हा निधी महत्वाचा ठरणार आहे. या निधीतून कोकण रेल्वेचा विकास तर होणारच पण सोबत प्रवाशांना सोयी सुविधा मिळणार आहे. कोकणात अनेक पर्यटन स्थळ प्रसिध्द आहे . या निधीने पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार, असे म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT