Pravin Darekar-Sanjay Raut google
महाराष्ट्र बातम्या

"आपल्या बुडाखाली किती जळतंय हे संजय राऊतांनी आधी बघावं"

काश्मीर फाईल्सने वास्तववादी चित्र उभं केलं आहे तिथे कोणाची बाजू मांडली नाही, असेही दरेकर म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट चर्चेस येण्याचे एकमेव कारण म्हणजे यावरून देशभरात सुरू असलेले राजकारण. महाराष्ट्राच्या राजकारणातूनही या चित्रपटावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी खोट्या असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर भाजप नेते प्रविण दरेकरांनी संजय राऊतांना टिकास्त्र सोडले. (Pravin Darekar criticized on sanjay raut commented on the kashmir files movie)

प्रविण दरेकर म्हणाले, “संजय राऊत आता महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते राष्ट्रीय नेते झाले आहेत. आपण पाहिलं की शिवसेनेला युपी आणि गोव्यात नोटपेक्षा कमी मत मिळाली.”

दरेकर पुढे म्हणाले, “ किती बेरोजगार जणांना रोजगार दिले आधी हे संजय राऊतांनी बघावं. आपल्या बुडाखाली किती जळत आहे ते बघावं, मग काश्मीर ची काळजी करावी. काश्मीर ची काळजी करण्यासाठी मोदी, शहा भक्कम आहेत”

काश्मीर फाईल्सने वास्तववादी चित्र उभं केलं आहे तिथे कोणाची बाजू मांडली नाही, असेही दरेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT