Bollywood actor akshay kumar wraps atrangi re shooting sara ali khan and dhanush co star film.jpg 
मनोरंजन

'अतरंगी'अक्षयचा जादूगार लूक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटातील अभिनयाने आणि स्टन्टने तो प्रेक्षकांचे मन जिंकतो. सधा अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये अक्षय व्यस्त आहे. बच्चन पांडेचे, राम सेतू, अतरंगी रे हे अक्षयचे अप कमिंग चित्रपट आहेत. 

अतरंगा रे या चित्रपटाचा फस्ट लूक रिव्हील करत अक्षयने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोला अक्षयने कॅप्शन दिले, 'आज अंतरंगी रे चा शेवटचा दिवस होता. आनंद एल यांची जादू अनुभवण्यासाठी प्रतिक्षा करणं कठीण आहे. शिवाय माझे सह कलाकार सारा आणि धनुषचेही आभार  आहेत, त्यांनी मला या सिनेमात सहभागी होऊ दिलं.'

या चित्रपटात अक्षय जोकरच्या भूमिकेत दिसणार आहे. या फोटोला अक्षयच्या चाहत्यांनी कमेंट करून शभेच्छा दिल्या आहेत. आनंद एल राय यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष हे कलाकार एकत्र पाहायला मिळणार आहे. येत्या 6 ऑगस्टला ‘अतरंगी रे’सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी साराने तिचा अक्षयचा आणि धनुषने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना दिसली होती.

काही दिवलसांपूर्वी अक्षयने अकरंगी रे चित्रपटाचे शूटींग सुरू झाले आहे. हे जाहिर करण्यासाठी सारा आणि त्याचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला. या फोटोला अक्षयने कॅप्शन दिले, 'लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन हे तिन जादुई शब्द आहेत. अतरंगी रे चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छा आवश्यक आहेत.'  6 ऑगस्टला ‘अतरंगी रे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनुष सारा आणि अक्षय या भन्नाट ट्रायरला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उस्तुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटप

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT