Disha patani bollywood actress news  esakal
मनोरंजन

Disha patani: दिशाचा 74 हजारांचा 'स्लिट स्कर्ट!' चाहत्यांच्या काळजाचं पाणी

आपल्या मादक सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करणारी दिशा आता तिच्या एक व्हिलनमुळे चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

Disha Patani sparkles: आपल्या मादक सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करणारी दिशा आता तिच्या एक व्हिलनमुळे चर्चेत आहे. सध्या ती त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वास्तविक दिशा ही सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसमुळे कायम (Bollywood Actress Disha news) चर्चेत असते. मात्र तिच्या अभिनयानं प्रेक्षक भारावून गेले आहेत. असं अजुन झालेलं नाही. हॉटनेस, बोल्ड फोटो, कमी (Entertainment News) कपड्यांतील फोटोंमधून कायम चाहत्यांना भुलवणं मात्र दिशाला चांगले जमले आहे. एक व्हिलनमध्ये दिशा मुख्य अभिनेत्री आहे. तिच्या जोडीला तारा सुतारिया, अर्जुन कपूर, जॉन अब्राहम दिसणार आहे.

मोहीत सुरीनं 2014 मध्ये दिग्दर्शित केलेल्या एक व्हिलनचा हा पुढील भाग आहे. (John Abraham) पहिल्या भागामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांनी काम केले होते. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर एक व्हिलनचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला (Bollywood News) येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक त्याची आतुरतेनं वाट पाहत होते. यासगळ्यात दिशा पटानीचा स्लिट स्कर्ट चर्चेत आला आहे. त्याची किंमतच 73 हजार 983 एवढी आहे. यापूर्वी देखील दिशानं एक व्हिलनच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशुट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

दिशाच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंटसचा वर्षाव केला आहे. काहींनी तिचं तोंडभरून कौतूकही केलं आहे. दिशाच्या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. तिचा तो स्टनिंग लूक पाहून बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींना देखील कमेंट करण्याचा मोह आवरलेला नाही. दिशाचा एक व्हिलन रिटर्न्स हा 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे. यानंतर दिशाचा योद्धाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्ना सोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT