Lust Stories 2 Teaser Esakal
मनोरंजन

Lust Stories 2 Teaser: काजोलची 'लस्ट स्टोरी 2' मध्ये एन्ट्री तर विजयसोबत रोमान्स करतांना दिसेल तमन्ना..

Vaishali Patil

'लस्ट स्टोरीज' ही OTT वरील खुपच चर्चेत आलेली वेबसिरिज होती. 'लस्ट स्टोरीज' नेटफ्लिक्सवर आली होती. ती वेगळ्या कंटेंट आणि आणि स्टार कास्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

पहिल्या भागात चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. या चित्रपटाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 'लस्ट स्टोरीज' पुन्हा कमबॅक करत आहे. मात्र यावेळी अगदी नवीन स्टोरी आणि नवीन कलाकारांसह 'लस्ट स्टोरीज 2' चा टीझर रिलीज झाला आहे.

या चित्रपटात नऊ दिग्गज कलाकार, चार प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चार नवीन कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

यात काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर आणि विजय वर्मा यांच्यासह अनेक स्टार्स आहेत जी RSVP आणि फ्लाइंग युनिकॉर्न एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आहे. ही स्टोरी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होत आहे. 29 जून 2023 रोजी Netflix वर ही स्टोरी तुम्ही पाहू शकतात.

Lust Stories 2 Teaser

'लस्ट स्टोरीज' पहिल्या भागाबद्दल बोलायचं झाला तर तो 2018 मध्ये रिलीज झाला होता. यात अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर या चार दिग्दर्शकांची स्टोरी होती.

2013 मध्ये आलेल्या 'बॉम्बे टॉकीज' या अँथॉलॉजी चित्रपटाच्या संकल्पनेवर आधारित होता. यात राधिका आपटे, भूमी पेडणेकर, मनीषा कोईराला, कियारा अडवाणी आणि आकाश ठोसर, विकी कौशल, नेहा धुपिया यांच्यासह इतर स्टार्स होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT