Nysa Devgn Esakal
मनोरंजन

Nysa Devgn: अजय देवगणच्या लेकीचा सती सावित्री अवतार! नेटकरी थक्क म्हणाले,..

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काजोलच्या मुलीने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नाही, पण तिची फॅन फॉलोइंग काही कमी नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या पार्टीच्या फोटोंमुळे ट्रोल होत आहे.

यादरम्यान न्यासाचा प्रत्येक लूक चर्चेत असतो. तिचे बॉडी फिटेड ड्रेसेस सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर ती मागे काही दिवसांपासून तिच्या वागण्यामुळंही नेटकऱ्यांच्या नजरेत आली होती.

मात्र यादरम्यान न्यासा तिच्या आई-वडिलांसोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते.यावेळी न्यासा पांढऱ्या सलवार सूटमध्ये दिसली. न्यासा पूर्ण आणि साध्या कपड्यात दिसली. तिच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते, जणू तिला जबरदस्ती आणलयं की काय असं वाटतं होत.

तिला पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी तिचा चांगालच क्लास घेतला. वास्तविक, ती बऱ्याच काळापासून अशा कपड्यांमध्ये दिसली नाही.

तिच्या व्हिडिओला एका यूजरने लिहिलं की, पू पार्वती झाली. दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने लिहिले, नवीन वर्षात खूप मजा केली, आता तुम्हाला ते लाँच करावे लागेल, चला आधी काजोलकडून काही आदर मिळवूया.

दुसर्‍या यूजरने लिहिले की, चेहऱ्याकडे पाहून असं दिसते की तिला पूर्ण कपडे घालणं आवडत नाही. तर एकाने तिच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलयं की, 31 च्या पार्टीनंतर, काजोलने ओरीसोबत राहावं असं वाटत नाही. कारण त्यामुळे देगवान कुटुंबाची प्रतिमा मलिन होत आहे. न्यासाला घरी चांगलचं फटकारलेलं दिसतयं. तर काहींनी तिची बाजू घेत तिचं तिचं आयूष्य आहे ती कशीही जगू शकते असं म्हणतं ट्रोलर्सलाच फटकारलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT