Urfi Javed Instagram
मनोरंजन

Urfi Javed: 'कपडे सोडून अंगावर सगळं घालते ही..', आता बयेनं अंगावर चिटकवले..

उर्फी जावेदनं स्वतःच्याच फोटोंनी बनवलेला एक ड्रेस घालून फोटो पोस्ट केलेले, ते आता जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Urfi Javed: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आपल्या नवनवीन अतरंगी फोटोंनी नेटकऱ्यांना हैराण करून सोडते. कधी ती सिम कार्डपासून बनवलेला ड्रेस घालून दिसते तर कधी चक्क ब्लेड पासून बनवलेला ड्रेस परिधान करते. आता पुन्हा एकदा तिनं आपल्या लेटेस्ट फोटोनं सगळ्यांना शॉक केलं आहे.

यावेळी उर्फी जावेदनं आपलं शरीर झाकण्यासाठी दुसरं-तिसरं काही उरलं नाही तर आता आपल्या घरातले स्वतःचे सगळे फोटो गोळा करुन त्याचा ड्रेस अंगावर चढवला आहे

. तिनं आपल्याच फोटोंपासून ड्रेस बनवल्याचं समोर आलं आहे. तिनं हा ड्रेस घालून स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला जो काही वेळातच जोरदार व्हायरल झाला आहे.(Urfi javed Selfie goes viral on social media)

एका नेटकऱ्यानं उर्फीचा हा फोटोंनी अंग झाकलेला फोटो पाहून कमेंट केली आहे की, 'कपड्यां व्यतिरिक्त ही मुलगी सगळं अंगावर घालते'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'चालती-फिरती पोस्टर दिसतेय ही'.

उर्फी जावेद सध्या ट्वीटरवर देखील सक्रिय पहायला मिळते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिनं खूपच हॉट फोटो शेअर केला होता. लाल रंगाच्या टू पीस बिकीनीत उर्फीनं शेअर केलेला तो फोटो खूपच व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर रोज काही ना काही अतरंगी फोटो शेअर करताना दिसत आहे. चित्रा वाघ यांच्याशी झालेल्या वादानंतर तर तिचं फोटो पोस्ट करण्याचं प्रमाण जरा जास्तच वाढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT