Urfi Javed Controversy Esakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फी चित्रा वाघ यांना घाबरली! व्हिडिओ तर पहा...

Vaishali Patil

बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. उर्फीचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यासाठी तिला खूप ट्रोल देखील केले जाते.

सध्या उर्फी तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे तर कधी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे वादात अडकतांना दिसतेय. त्याचबरोबर भाजप नेत्या चित्रा वाघ तर तिच्यामागे ग्रहण म्हणूनच लागल्या आहेत

उर्फीचं सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालून वावरणं त्यांना मुळीचं पटलेलं नाही. त्यानी ती सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत असल्याचं सागंत जो पर्यंत उर्फी तिचा हा नंगटपणा बंद करणार नाही तो पर्यंन त्या शांत बसणार नाही अशी भूमिका घेतली आहे. ती दिसेल तिथे तिला मारणार अशी धमकीच त्यांनी दिली मात्र उर्फी ही त्यांना तोडीस तोड उत्तर देत आहेत.

मात्र काल उर्फी विमानतळावर दिसली. त्यावेळी तिला पापराझींनी घेरलं. त्यावेळी तिचा लूक पाहिल्यानंतर ती चित्रा वाघ यांना घाबरली की काय अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या.

उर्फी जावेद इंस्टाग्रामवर नुकतचं सांगितले होते की ती पूर्ण कपडे का घालत नाही, आणि आता उर्फी जावेदच्या नवीन ड्रेसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती केवळ पूर्ण कपड्यांमध्येच दिसत नाही, खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे.

या व्हिडिओत ती गुलाबी रंगाच्या सलवार सुटमध्ये दिसत आहे. तिने यावेळी पापाराझींना पोझ दिल्या त्याचबरोबर तिच्या चाहत्यांसोबत सेल्फीही काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT