corona image.jpg
corona image.jpg 
छत्रपती संभाजीनगर

दिवाळीनंतर कोरोनाचा कहर सुरु, औरंगाबादेत आज १७० रुग्णांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज ७९ जणांना (मनपा ६९, ग्रामीण १०) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ४०,२४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण १७० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२०८४ झाली आहे. आजपर्यंत एकूण ११२८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (१४२) 
उदय संस्कार अपार्टमेंट, गारखेडा २, बजरंग चौक परिसर १,  एन ४ सिडको १, माया नगर एन २ सिडको  १, मिसारवाडी  १, बजरंग नगर, चिकलठाणा १, अजंता कॉलनी १, जालान नगर २, भाग्यनगर १,  श्रेय नगर २,  म्हाडा कॉलनी ३, दशमेश नगर  २, गुरुप्रसाद नगर  १, बेगमपुरा १, देवगिरी व्हिला, मिटमिटा  १, दाणाबाजार छावणी  १, वसंत नगर जवाहर कॉलनी  १, अलोक नगर १, सुधाकर नगर १, एन ४ सिडको २, टिव्ही सेंटर १, वसंत नगर एन ४ सिडको (१), टिळक नगर विर सावरकर चौक (१), शिवाजी नगर (१), सातारा परिसर (१), चाटे स्कुल बीबीपी (१), गृह निर्माण योजना, शिवाजी नगर (१), शास्त्री नगर (४), जुब्ली पार्क (१),  कार्तिका रेस देवळाई रोड परिसर (१), प्रोझोन मॉल चिकलठाणा (१),व्यंकटेश नगर बीड बाय पास परिसर (२), रो हाऊस, हर्सूल (१), एन  ११ हडको  (१), मिलिट्री हॉस्पिटल छावणी (१), अंबर हिल जटवाडा रोड परिसर (१), हर्सूल (१), सुयोग कॉलनी, एन ८ (१),एन ९ शिवनेरी कॉलनी  (१), श्री. हॉ सो. एन ८ (१), एन आठ  श्री हौसिंग सोसायटी (१), एन १२ सिडको (१), एन ९ श्रीकृष्ण नगर (१),लघुउद्योग कॉलनी, चिकलठाणा (१), घाटी परिसर (१), भारत नगर गारखेडा (१), शिवाजीनगर (१), एन-७ (१), गुरू रामदास नगर (१), लोटा कारंजा (२), नारळीबाग (१), सातारा परिसर (१), अन्य (७७)

ग्रामीण (२८) 
सिल्लोड (१), चिंचोली, कन्नड (१), तीसगाव बजाजनगर (१),करंजखेडा (१), नवगाव, पैठण (१), कालीमठ, उपळा,कन्नड (१),  वडनेर, कन्नड (२), नाथ विहार , पैठण (१), गजान हॉस्पिटल पैठण (१), पिशोर,कन्नड (१), तलवाडा, कन्नड (१),  जामगाव, गंगापूर (१),होली गल्ली, सिल्लोड  (१), पडेगाव, सिल्लोड (१), जयभवानी नगर सिल्लोड (१), नवजीवन कॉलनी, वैजापूर (१), पिंपळवाडी (१), अन्य  (१०)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू 
घाटीत राज नगर येथील ६० वर्षीय स्त्री, एन सहा सिडकोतील ६४ वर्षीय पुरूष, भाडजी, खुलताबाद येथील ४६ वर्षीय स्त्री आणि खासगी रूग्णालयात गारखेडा येथील ६२ वर्षीय पुरूष पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT