File Photo 
छत्रपती संभाजीनगर

चिंता वाढली..औरंगाबादेत उच्चांकी ३३४ जणांना कोरोनाची बाधा! आठ मृत्यू

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगात असुन आतापर्यंतची सर्वात उच्चांकी रुग्ण वाढले. आज (ता. ९) तब्बल ३३४ रुग्णांची बाधीतांमध्ये भर पडली. यात शहरातील २०४ व ग्रामीण भागात १३० रुग्णांचा समावेश आहे.

आज १२९ जणांना सुटी झाली. यातील ८५ शहरातील व ग्रामीण भागातील ४४ रुग्ण आहेत. आजपर्यंत ४ हजार १६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. तसेच ३३८ जणांचा मृत्यू झाला. एकूण ३ हजार १७२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

शहरातील २०४ बाधीत रुग्ण (कंसात रुग्णसंख्या)

कांचनवाडी (१), मार्ड हॉस्टेल परिसर (१), पद्मपुरा (१), अविष्कार कॉलनी एन सहा (१), जटवाडा रोड (१), जयसिंगपुरा (२),  राम नगर (१), बालाजी नगर (१), शुभमंगल विहार (१), विशाल नगर (२), एन बारा सिडको (१), एन नऊ सिडको (२), स्वामी विवेकानंद नगर (४), रमा नगर (९), विठ्ठल नगर (३), रेणुका नगर (३), अमृतसाई प्लाजा (२), जय भवानी नगर (१), एन बारा हडको (१), पवन नगर (१), किर्ती सो., (३), रायगड नगर (९), मिसारवाडी (१), म्हाडा कॉलनी (१), सातारा परिसर (२), गजानन कॉलनी (१),

चिकलठाणा (१), एन अकरा, सिडको (१), मुकुंदवाडी (१), संजय नगर (१), अजब नगर (६), गजानन नगर (२), श्रद्धा कॉलनी (१), लक्ष्मी कॉलनी (२), भक्ती नगर (४), शिवशंकर कॉलनी (१), हनुमान नगर (१), अरिहंत नगर (३), बंजारा कॉलनी (१), शिवाजी नगर (१), जाधववाडी (३), पुंडलिक नगर (१), खोकडपुरा (७), नारेगाव (२), सेव्हन हिल (१), टाईम्स कॉलनी (१), राम नगर (१), जाधववाडी (१), विजय नगर (१), गजानन नगर, गारखेडा परिसर (१), एन सहा मथुरा नगर (३), बालाजी नगर (२), एन चार सिडको (१), हडको (१), उल्कानगरी (१), राहुल नगर (१), मिटमिटा (१), एन आठ सिडको (१), कैलास नगर (१), एकनाथ नगर (१), गजानन कॉलनी (१), पैठण रोड (१), पद्मपुरा (१), बेगमपुरा (१), रणजीत नगर, काल्डा कॉर्नर (१), तोरणा नगर (१), सिंधी कॉलनी (१७), गांधी नगर (५), मुकुंदवाडी (१), अरिहंत नगर (१), एन सहा सिडको (१), गौतम नगर (७), आंबेडकर नगर (३), आयोध्या नगर (८), नवजीवन कॉलनी (३), सूतगिरणी चौक परिसर (१), गारखेडा परिसर (१), खिंवसरा पार्क (१), एन सहा राजे संभाजी कॉलनी, सिडको  (२), मिलिट्री हॉस्पीटल (१), मोतीवाला कॉलनी (१), उस्मानपुरा (१), वजीपुरा (१), घाटी परिसर (२) नवनाथ नगर (२), जाधववाडी (१),मयूर पार्क (२),द्वारका नगर (४), एन नऊ (१), एन सात (१), एन अकरा (१),  पद्मपुरा (१३), बीड बायपास (२).

ग्रामीण भागातील १३० बाधित रुग्ण 

कन्नड (१), जाकीर हुसेन नगर, सिल्लोड (१), अजिंठा (१), गोकुळधाम सो., बजाज नगर (६), नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर (४), जय भवानी चौक, बजाज नगर (४), गणेश सो., बजाज नगर (१),  जगदंबा सो., वडगाव (१), सिडको वाळूज महानगर एक (२), फुले नगर, पंढरपूर (१), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (१), द्वारकानगरी, बजाज नगर (१), एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर (१), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (२),

संगम नगर, बजाज नगर (५), वडगाव, बजाज नगर (२), वळदगाव, बजाज नगर  (२), नंदनवन सो., बजाज नगर (२), सारा किर्ती, बजाज नगर (१), नवजीवन सो., बजाज नगर (२), न्यू सह्याद्री सो., मोरे चौक, बजाज नगर (१), वंजारवाडी (८), शिवशंभो सो., बजाज नगर (१), सावता नगर, रांजणगाव (१),  हतनूर, कन्नड (१), नागापूर, कन्नड (१), कारडी मोहल्ला, पैठण (३), कुंभारवाडा, पैठण (८), वाळूज (२), चित्तेगाव पैठण रोड (२), बोरगाव, फुलंब्री (२), बोधेगाव, फुलंब्री (३), गोकुळधाम सो., बजाज नगर (१), आनंद जनसागर, बजाज नगर (१), नंदनवन सो., बजाज नगर (१), हतनूर, कन्नड (७), वानेगाव बु. (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (९), ओमसाई नगर,रांजणगाव (३), अर्जुन नगर, रांजणगाव (४), रेणुका नगर,रांजणगाव (१), समता कॉलनी, वाळूज (१), वरूडकाजी (२), गांधी चौक, अजिंठा (१), तेलिपुरा, अजिंठा (१), टिळक नगर, कन्नड (१), खांडसरी, कन्नड (३), खाँसाब का बंगला, कन्नड (१), अंजली पेट्रोल पंप परिसर, गंगापूर (७), गंगापूर (१), रांजणगाव, गंगापूर (७),  बोरगाव फुलंब्री (२), एनएमसी कॉलनी, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

कोरोना मीटर

सुटी झालेले    - ४१६२
उपचार घेणारे - ३१७२
एकूण मृत्यू    - ३३८

आतापर्यंत बाधित - ७६७२


औरंगाबादेत आणखी आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

औरंगाबादेत कोरोनाचे आणखी आठ बळी गेले असुन त्यातील काही रुग्णांना इतर व्याधी होत्या. यात पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. पैठण येथील ५६ वर्षीय पुरुषाचा मृतात समावेश आहे.  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ८ जुलैला पैठण तालुक्यातील कराडी मोहल्ला येथील ५६ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शहरातील गणेश कॉलनीतील गल्ली क्रमांक चार येथील ८० वर्षीय महिला, ९ जुलैला सिल्लेखाना येथील ४२ वर्षीय व अरिश कॉलनीतील ७४ वर्षीय पुरूषांचा मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातील ५५ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. 

घाटीमध्ये गंगापुर येथील ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच खासगी रुग्णालयात पडेगाव येथील आमले गल्लीतील ४८ वर्षीय पुरूषाचा व कैलास नगर, संत एकनाथ सोसायटीतील ५९ वर्षीय महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

घाटी रुग्णालयात आतापर्यंत २६३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील २५५ औरंगाबाद जिल्ह्यातील होते. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ३३८ मृत्यू झाले आहेत. त्यातील घाटीत २५५, विविध खासगी दवाखान्यांमध्ये ८१, जिल्हा सामान्य रुग्णालयात ०२ झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT