Online Job Fair 
छत्रपती संभाजीनगर

आनंदाची बातमी: लाॅकडाऊनमध्येही मिळवा नोकरीची संधी, असा करा अर्ज

सुषेन जाधव

औरंगाबाद : श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकारद्वारा नॅशनल करिअर सव्हिसेस या उपक्रमांतर्गत २१ मे ते २५ मे २०२० रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन www.ncs.gov.in या पोर्टल वरुन माँडेल करिअर सेन्टर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर ३ कंपनीच्या २०० हून अधिक पदांसाठी १२ वी व आयटीआय, अधिक शैक्षणिक पात्रता धारकांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती करिअर सर्व्हिसेसचे समन्वयक डॉ. अनिल जाधव यांनी दिली.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी प्रथम www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून नोंदणी करावी. सेच जॉबफेअर व ईव्हेंटटँब मधील Online २nd Jobfair at Maharashtra, Osmanabad on २१th May'२०२० to २५th May'२०२०, या लिंकला क्लिक करुन proceed वर क्लिक करावे.

त्यानंतर Personal information नंतर Next ला किल्क करावे. More about your self नंतर Next ला किल्क करावे, जॉबफेअर डिटेल्समध्ये योग्य जॉबला किल्क करावे. त्यानंतर आपल्या जॉबबकेटमध्ये ॲड करून त्यानंतर आपले submit participation ला किल्क करावे. जर आपण विहीत पात्रता धारण करत असाल तर २१ते २५ मे २०२० रोजी आपल्याला कंपनीच्या प्रतिनिधी कडून टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल.

त्या काळात आपला फोन सुरु ठेवा, या प्रक्रयेत काही अडचण आल्यास निशुल्क क्रमांक १८००-४२५-१५१४ वर संपर्क साधण्याचेही कळविण्या आले आहे. या रोजगारसाठी आपल्याला लाँकडाउन संपल्यानंतर रुजू होता येईल. सर्व प्रक्रिया निशुल्क आहे. या व्यतीरिक्त ईतरही ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येणार असल्याचे डॉ. अनिल जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली   

बदलत्या काळानुसार ठेवा बायोडाटा

प्रामुख्याने पीडीएफ स्वरुपातील बायोडाटा तयार ठेवण्याबरोबरच बदलत्या काळानुसार आता व्हिडिओ प्रोफाईलही बायोडेटा तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपली कागदपत्रे डीजीलॉकरसारख्या ॲपमध्येही ठेवता येतात, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT