ChaityaBhoomi_Mahaparinirvan Din 
मुंबई

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मुंबई, उपनगरांत सुटी जाहीर

याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं प्रसिद्ध केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Mahaparinirvan Din : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या बुधवार, ६ डिसेंबर रोजी मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं प्रसिद्ध केलं आहे. (Dr. Babasaheb Ambedkar 67th Mahaparinirvan Din holiday declared in Mumbai suburbs by Maharashtra govt)

चैत्यभूमीवर जनसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्त बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक असलेल्या दादर येथील चैत्यभूमी इथं मोठा जनसागर उसळतो. आज पासूनच चैत्यभूमीच्या परिसरात देशभरातून आंबेडकरी जनता आणि भीमानुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतो.

तसेच मुंबईत आणि उपनगरातील नागरिकांनाही चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येता यावं यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या दिवशी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. (Marathi Tajya Batmya)

सार्वजनिक सुट्टी जाहीर

यापार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं या भागांतील सर्व सरकारी कार्यालये आणि शाळा-कॉलेजस देखील बंद राहणार आहेत. त्यामुळं मुंबई शहर, उपनगरं, ठाणे आणि नवी मुंबईतील सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

माहितीपटाचं प्रक्षेपण

महापरिनिर्वाणदिन (६ डिसेंबर) निमित्त ‘बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचं सकाळी ११ वाजता आणि ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचं प्रसारण दुपारी १ सरकारच्या सोशल मीडियावरुन होणार आहे.

बाबासाहेबांना समजून घ्या

कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारणतज्ज्ञ, समाजसुधारक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी तर आहेतच पण आधुनिक भारताचे शिल्पकारही आहेत. स्वतंत्र भारताची आदर्श राज्यघटना लिहून त्यांनी समस्त भारतीयांच्या मुलभूत हक्कांसह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT