पश्चिम महाराष्ट्र

'त्या' महिलेच्या घरातून कोरोनाही बाहेर पडेना

सकाळ वृत्तसेवा

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे जेल मधून सातारा जेलमध्ये प्रवास करुन आलेले दाेन कैदी (वय वर्षे 31 व 58) व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित एक (वय वर्षे 6)  असे एकूण तीन नागरिकांचा कोरोना (कोविड 19)  अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे तिन्ही जण कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 
दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथील 40,  ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 16 अशा 56 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.  

आता (रविवार, ता.3 मे) सातारा जिल्ह्यात 66 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 77 बाधित रुग्ण आढळले आहेत.

...म्हणून त्यांच्यासह सर्वांवर आलेली हीच ती वाईट वेळ; सातारा जिल्हावासियांची भावना

धान्य मिळतंयहो... पैशाचं काय?

लोकहो, कोरोनाची भिती नको आता.... 

रस्त्यावर तडफडणाऱ्या वृद्धास डाॅक्टर काकांचा आधार


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असलेली फलटण येथील कोरोना बाधित महिलेचे (शनिवारी) चौदा दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. ती कोरोनामुक्त झाल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या एकूण 9 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
दरम्यान या महिलेचे दाेन निकटसहिवासित काेराेनाच्या विळख्यात अडकल्याने सर्वत्र हळळळ व्यक्त केली जात आहे. 

कोरोना काेरियात क्वारंटाईन खंडाळ्यात  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातील शिलेदार उद्धव ठाकरेंनी फोडले, ठाण्यातील शिवसैनिकांचा ठाकरे सेनेत प्रवेश

Seed: भारतीय बीज सहकारी समिती २०३३ पर्यंत जगातील टॉप ५ बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचा निर्धार; मुरलीधर मोहोळ

Latest Marathi News Live Update : ठाण्यात कायद्याचा धाक उरला आहे का?

Mamata Banerjee: १४ वर्षांत तृणमूल सरकारचा रोजगारनिर्मितीचा दिग्गज आकडा: २ कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार, ममता बॅनर्जीचा दावा

MPSC Success Story:'दैवशाला शिंदे-गुंड यांची उपशिक्षणाधिकारीपदाला गवसणी'; शाळेतील लेकरांना शिकवत जिद्दीच्या जाेरावर मिळवलं सुयश..

SCROLL FOR NEXT